💫 *शिक्षक संघटना कृती समितीचे शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन..!*
▪️ *मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबवण्याची मागणी.*
▪️ *शिक्षक भरती प्रक्रिया अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे.*
▪️ *शिक्षक भरती प्रक्रिया अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे.*
*शिक्षण विभागाच्या वतीने प्रशासन अधिकारी श्री.टोणपे, सहा. प्रशासन अधिकारी श्री वाल्मिक गीते यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रघुनाथ वाघमारे, मधुकर काकडे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष सचिन गंगावणे, कृती समितीचे संजय आधे उपस्थित होते.*
*निवेदनावर दीपक दराडे, दिनेश एखंडे, राजेश सदावर्ते, संजयकुमार सरदार, जावेद खान, दिगंबर जाधव, राजेश मुंगीपैठणकर यांच्या स्वाक्षरी आहेत.*
◆ शिक्षक संघटना कृती समिती ◆