जामखेडला संत भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
संत भगवान बाबा यांची जयंती शनिवारी जामखेड येथील न्यू शिवशंकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर या ठिकाणी साजरी करण्यात आली.

संत भगवान बाबा प्रतिष्ठान जामखेड च्या वतीने दरवर्षी भगवान बाबांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. न्यू शिवशंकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर या दुकानाचे संचालक तथा भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव (बापू) राख यांच्या पुढाकाराने दरवर्षी जयंती साजरी केली जाते. त्याप्रमाणे 29 जुलै रोजी तारखेनुसार संत भगवान बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहादेव (नाना) राख, रामकिसन जायभाय, मारुती गीते सर, शामराव डोंगरे, सुरेश थोरवे, गोरख गीते, संतोष बारगजे महेश वारे पाटील, रामदास गंभीरे, वामन डोंगरे, तात्याराम गोपाळघरे उपस्थित होते. उपस्थित होते.
यावेळी मारुती गीते सर यांनी भगवान बाबा विषयी आपले विचार मांडले.

जाहिरात ⤵️

Post a Comment

Previous Post Next Post