आधार – पॅन लिंक करण्याबाबत महत्वपूर्ण सुचना, 31 मार्च पूर्वी आपले आधार – पॅन लिंक करा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
आधार – पॅन लिंक करण्याबाबत- अत्यंत महत्वाचे 
सर्व करदात्यांना सूचित करण्यात येते की, ज्या करदात्याचे पॅन आधारशी संलग्न (लिंक) नाहीत त्यांनी कृपया आपण आपले पॅन हे आधार कार्ड सोबत ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करावे. अन्यथा दि १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पॅन कार्ड inoperative झाल्यास करदात्यांना Higher Rate TDS (20% Approx) (Income Tax) कपात लागू होईल व सोबतच भविष्यात ते कुठेही सादर करता येणार नाही. याची नोंद घ्यावी.
आधार – पॅन लिंक स्टेटस चेक करण्यासाठी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status ही लिंक येथून कॉपी करून गुगल क्रोम वर टाका .. ओपन केल्यावर PAN या ठिकाणी स्वतःचा PAN टाकून त्याखाली आपला आधार क्रमांक नमूद करून “View Link Aadhar Status” वरती click करावी.
ज्यांचे आधार – पॅन लिंक आहे त्यांना “ Your PAN (BCXXXXXX7F) is already linked to Given Aadhar 40xxxxxxxx88” असा मेसेज येईल. आणि ज्यांचे आधार – पॅन लिंक नाही त्यांना “Aadhaar PAN linking failed due to **** mismatch” असा मेसेज येईल.
ज्यांचे आधार – पॅन लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर कुठल्याही आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा 7277727375 / 8585855684 या क्रमांकावरती संपर्क करून लिंक करून घ्यावे, हि विनंती......

Post a Comment

Previous Post Next Post