वसंतराव अष्टेकर यांचे दुःखद निधन
दत्ता, मनोज व विजय आष्टेकर याचे वडील वसंतराव माधवराव आष्टेकर वय८० यांचे शुक्रवार दिनांक२६/५/२०२३ रात्री ९:४५ वाजता निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी,तीन मुले ,दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे
त्यांचा अंत्यविधी शनिवार सकाळी ९:००वाजता तपनेश्वर अमरधाम येथे झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनोज कुलथे ,अमित गंभीर ,उमेश भोगे, निलेश तवटे, अच्युतराव अंदुरे गुरुजी,सचिन फिरोदिया, शैलेश बोळे ,ऋतुराज फुटाणे, नितीन तवटे,श्रीकांत कुलथे, सचिन तंटक, संतोषसेठ गुंदेचा, किशोर अंदुरे, प्रशांत कानडे, अष्टेकर सर, बंडू गाडेकर, शहाजी जमदाडे, मोहन ढाळे, निलेश बोळे , गिरीश खंडेलवाल , दादा कलासागर , श्याम पंडित सर्पमित्र, पंचक्रोशीतील सर्व थरातील समाज बांधव उपस्थित होते