लोणी येथे तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
राहता तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने
पी. व्ही. पी. सीनियर कॉलेज लोणी ता. राहता येथे
नुकत्याच तायक्वांदो खेळाडूंच्या बेल्ट परीक्षा पार पडल्या या परीक्षा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आल्या. 

यावेळी विविध बेल्ट मध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले
Yellow Belt
अनिषा सुजयदादा विखेपाटील
यक्ष प्रमोद कोळसे
तनुष प्रमोद कोळसे
धुर्व सुनिल आरसुडे

Green Belt
पलक तुषार बडगुजर
आराध्या गोकुळ विखे
दिव्या व्यंकटेश पाटील
श्रुती संतोष दाभाडे
अनुष्का गव्हाळे
श्रद्धा अनिल वाणी
सिद्धी रमेश गव्हाळे 

Geeen 1st belt
श्रेया सुमित राठी
तपस्या विजय शिंगवी
समृद्धी प्रशांत कहार
यश इंद्रभान पाबळ
सई भाऊसाहेब देव्हारे

हे सर्व विद्यार्थी ब्रिलियंट बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी येथे प्रशिक्षण घेत आहेत. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रभाकर भाऊसाहेब शेळके, अमोल संतोष बोधक, महेश नानासाहेब मुरादे, ब्रह्मचैतन्य जालिंदर राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिघे सर व महाविद्यालयाचे क्रीडा विभागा प्रमुख श्री अनाप सर यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

Previous Post Next Post