जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारीनी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते आज शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी जामखेड शहरातील नावाजलेली एच. डी. एफ. सी. बँकेत गणपतीची आरती करण्यात आली
यावेळी बँकेचे मॅनेजर नितीन हिंगे , अजिंक्य पाटील ,महेश गुड ,राहुल महाडीक, अक्षय भोसले ,प्रेमराज भोईटे, किशोर चौधरी ,आश्विनी हारके, कैलास शर्मा आणि सर्व स्टाफ उपस्थित होते.