इंडीयन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन परिक्षेत भुषण बोराडे महाराष्ट्रात प्रथम

  
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावातील माजी जि.प.सदस्य बुद्धवाशी अर्जुन भाऊ बोराडे यांचे नातु व रूपेश महाराज बोराडे यांचे पुतणे भुषण आनंद बोराडे यांनी Technical quiz competition organised state level ISTE महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. 

या यशाबद्दल भुषण आनंद बोराडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी सरपंच गंगाधर पडोळे,रूपेश महाराज बोराडे, किरण जावळे सर,बापु नाना आहेर,बाबासाहेब पडोळे,माजी सरपंच महादेव पडोळे,अंगद पडोळे तसेच जिल्हाभरातुन भरभरून कौतुक केले जात आहे व पुढील वाटचलीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post