बिबीशन पाळवदे यांची भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस पदी निवड.

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत व्यक्तिमत्व , स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मंडे साहेबांचा सहवास लाभलेले . भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र नेत्या पंकजा मुंडे यांचे रोजी समर्थक प्रा . बिभीषण आघाडीच्या पाळवदे यांची भारतीय जनता पार्टीच्या भटक्या शासकीय विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली आहे.
श्री पाळवदे यांनी अनेक वर्षापासून पक्ष वाढीसाठी काम केलेले असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर देणार बावनकुळे व विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनीही निवड केली आहे. श्री पाळवदे हे वंजारी सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही सध्या राज्य पातळीवर काम करत असून वंजारी समाजाच्या एकजुटीसाठी सतत प्रयत्नशील असतात.

त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल यांच्या आदेशाने करण्यात आली असून सदर निवडीमुळे त्यांच्या वरिष्ठांनी घेतली अन त्यांची भटक्या विमुक्त महाराष्ट्रामधील समर्थकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , मुंडे साहेब हयात होते तेव्हापासूनच प्रा . पाळवदे हे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय आहेत . सहवास लाभल्यामुळे त्यांना खूप काम करण्याची प्रेरणा मिळाली . पक्ष संघटन , निस्वार्थ पक्ष कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य असून कोणत्याही निवडणुका असो त्यामध्ये तळमळीने प्रचार यंत्रणा राबवत पक्षाचे आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली .

भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड प्रभारी माजी आमदार काम करताना गजानन घुगे , आ . केराम , नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक नेमानीवार , संध्या राठोड माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे , तालुका उपाध्यक्ष सुभाष कालावार , बालाजी ( बंटी ) फड , शिवा आंधळे , माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , मा . उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार , अंकुश साबळे संतोष नागरगोजे , गणेश तोंडे , महिला आघाडीच्या धात्रक , गंगुताई परेकार , भावना दीक्षित , इत्यादींनी नवनिर्वाचित भटक्या विमुक्त आघाडी चे प्रदेश सरचिटणीस विभीषण पाळवदे यांचा सत्कार व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

Previous Post Next Post