मिरा पोपट कुचेकर यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: 
जामखेड येथील पत्रकार शंकर कुचेकर याच्या मातोश्री मिरा पोपट कुचेकर (वय 64 वर्षे) यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. 

मिरा पोपट कुचेकर या मागील आनेक दिवसापासून आजारी होत्या. तपनेश्वर गल्ली, जामखेड, येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे दुपारी निधन झाले.

 अंत्यविधी आज शनिवार. दि 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता, तापनेश्वर रोड आमरधाम या ठीकाणी होणार आहे.

त्यांच्यामागे पती पोपट कुचेकर शंकर व परशुराम मुले, दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. 

मिरा कुचेकर महाराष्ट्र न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 

Post a Comment

Previous Post Next Post