कर्ते सुधारक गाडगेबाबा

 संत गाडगे महाराज यांची जयंती!
संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यावर समाजप्रबोधन केलं. आणी समाजाला एक नवीन मार्ग देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. देव देवळात नाही तर तो माणसाच्या मनात आहे असा संदेश देणारे संत म्हणजे गाडगे बाबा. त्यांनी आयुष्यभर दिन,दुबळ्यांची सेवा केली. ज्ञान,स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन हि गाडगे महाराजांनी दिलेली त्रिसुत्री आधुनिक समाज घडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. संत गाडगे महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Post a Comment

Previous Post Next Post