कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या एका चाहत्याने रेखाटलेले हे त्यांचे अतिशय सुंदर चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे.
आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर हा फोटो प्रसारित करून कलाकाराच्या कलेला दाद दिली आहे
Kayum Beg यांनी इल्युजन फॉर्ममध्ये रेखाटलेला हा फोटो तुम्हाला कसा वाटला
Tags
आ.रोहित पवार