जामखेड प्रतिनिधी
देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने तपनेश्वर हनुमान मंदिरातील श्री विठ्ठल व माता रुक्मीणी चा अभिषेक जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते व जैन कॉन्फरन्स दिल्ली राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मा. संजय कोठारी व सौ. सरला कोठारी यांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली व प्रसादाचे वाटप हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त मधुकरआप्पा लोहकरे यांचे हस्ते संजय कोठारी यांचा व सौ. सरला ताईंचा सत्कार ट्रस्ट च्या विश्वस्त सौ. योगीता सचिन देशमुख यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी मंदिर ट्रस्ट चे सचिव कल्याण घायाळ (देवा) ट्रस्ट च्या विश्वस्त सौ. संगीता तोरडमल,सौ. कल्याणी मासाळ , सौ श्वेता कोठारी, श्री पांडुराजे भोसले, गणेश मासाळ , डाॅ.अशोक बांगर , महेश देशमाने, महेश वीर ,
माऊली अंदुरे, .बाळासाहेब वाघ, सचिन देशमुख, धर्माधीकारी मेजर , चिलगर मेजर , संतोष बारगजे , बिरंगळ सर,काकडे साहेब , किरण सोनवने, वासकर व तपनेश्वर भजनी मंडळ, तसेच परिसरातील नागरीक व महिला भाविक मोठ्या संखेने ऊपस्थीत होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले मंदिराचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे मंदिराचे ट्रस्टी सर्व युवक मंडळ घेतलेले आहे तसेच आपणास काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करा आपण जरूर मदत करू यावेळी घायाळ देवा आणि माऊली अंदुरे यांनी मंदिरासाठी घेतलेली मागील जागा दाखवली या जागेस कोठारींनी मदत करतो असे आश्वासीत केले.