जामखेड प्रतिनिधी
डॉ. भगवान मुरूमकर हे नेहमी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतात ते काम जास्त करतात व प्रसिद्ध कमी मिळतात इतरांचे मात्र दहा टक्के काम व 90% मार्केटिंग असा विषय असतो. परंतु भगवान मुरूमकर हे पहिले प्राधान्य जनतेच्या सुखा दुखाला व त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी देतात म्हणून त्यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे व जनतेचेही त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. "असे प्रतिपादन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केले.
पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य डॉ.भगवान मुरूमकर यांचा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. साकेश्वर येथील गोशाळेत गाईंना चारा वाटप करण्यात आला. तसेच शहरातील केशर हॉल येथे डॉ. भगवान मुरूमकर यांचा शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे आ. निलेश लंके, गार्डन ग्रुप पुणे चे निलेश गायवळ, जि.प. सदस्य अशोक खेडकर, युवा नेते जयदत्त धस, गणेश क्षीरसागर यांची भाषणे झाले.
यावेळी राम शिंदे पुढे म्हणाले की माझी ज्यावर दृष्टी पडते त्याचे सोने होते. डॉ भगवान मुरूमकर यांच्यावर माझी दृष्टी आहे. मला मागच्या वेळेला आमदार होता नाही आले विधानसभेची उमेदवारी ज्याला मिळते त्याला विधान परिषदेचे उमेदवारी मिळत नाही. परंतु राम शिंदे त्याला अपवाद आहेत पाच वर्षे आमदार होता आले नाही परंतु पक्षाने मला सहा वर्षासाठी आमदार केले"
यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, प्रा. कैलास माने, बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण,नंदकुमार गोरे, रविंद्र हुलगुंडे व सुरेश पवार, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले, सोमनाथ पाचरणे, प्रवीण चोरडिया,मनोज कुलकर्णी, प्रा. संजय राऊत, गौतम उतेकर,पांडूरंग उबाळे, नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक बिभिषण धनवडे, ॲड. प्रविण सानप,पवन राळेभात, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे,राहुल उगले, मनोज भोरे, मोहन गडदे,डॉ. भास्कर मोरे, काकासाहेब गर्जे, शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत जगदाळे,अमोल पवार, ऋषिकेश खरात,गणेश डोंगरे,भाऊ परदेशी
,प्रा.जाकीर शेख सर, नारायण राऊत,जमीर सय्यद,दादा ढवळे, भाऊ पिंपरे ,पांडूरंग गर्जे,सरपंच बापूसाहेब ढवळे,मनोज राजगुरू,अरुण वराट,हभप रंधवे महाराज,करण ढवळे,नानासाहेब गिते,महारुद्र महारनवर,केरबा जाधव, डॉ.विशाल वायकर, पिराजी दगडे,संतोष जायभाय, हनुमंत ढाळे, ॲड.सुभाष जायभाय, श्रीराम जायभाय,माऊली जायभाय, ऋषिकेश गायकवाड, अशोक गिते, मच्छिंद्र गिते,संदिपान गिते,अरुण गवळी, गहिनीनाथ गिते, सुनिल रंधवे,तानाजी फूंदे, दादा पाटील दाताळ, आण्णा शिकारे, भिमराव कापसे, काकासाहेब चव्हाण,विलास मोरे,तुकाराम महारनवर बापुसाहेब शिंदे, सुधाकर समुद्र,भाऊ गरड, रमेश वराट,राजु जाधव,शाम हुले, सुमित हुले, आण्णा ढवळे, गणेश लटके, संतोष गव्हाळे, भाऊ गरड,श्रीराम डोके, राहुल राऊत,ईश्वर मुरुमकर ,मिनल घोडेस्वार, महारूद्र नेमाणे, वाल्मिक कोल्हे, महादेव वराट,नागराज मुरुमकर, प्रतिक मुरुमकर, अमोल आजबे,सुरज काळे,अमोल मुरुमकर, पियुष मुरुमकर ,अमोल वराट, सुरज पाटील, तौसिफ मनियार, निलेश मोरे, शिवकुमार डोंगरे पांडुरंग माने, राम पवार, विशाल ढवळे, राजु ढवळे,केशव चव्हाण, इंद्रजित चव्हाण, शांतीलाल सपकाळ, पै. विकास तनपुरे, बबलू नागरगोजे,शंभूराजे प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते व आदी मान्यवरांनी डॉ. भगवान मुरूमकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.आभार प्रर्दशन पवन राळेभात यांनी मानले.
🔳
साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ सुजय विखे, मराठा गौरव युवराज (वस्ताद)काशिद यांच्या सह राज्य, जिल्हा व प्रदेश कार्यालय तसेच कर्जत जामखेड, आष्टी, पाटोदा,बीड आदी नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.