जामखेड :- जामखेड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब यांनी अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी शालेय परिसर,विद्यालयाची इमारत व विद्यालयाची शैक्षणिक प्रगतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मा.धनवे साहेबांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन विद्यालयाचा माजी विद्यार्थी या नात्याने विद्यालयात चालू असलेल्या विहीर कामासाठी रु.5001/- देणगी दिली.
याप्रसंगी जामखेड तालुका पं.स.गटशिक्षणाधिकारी मा.श्री. बाळासाहेब धनवे साहेब ,अरणगावचे सरपंच मा.लहू शिंदे ,विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.तुकाराम चांडे सर, माजी प्राचार्य मा. वराट साहेब श्री दीपक तुपेरे सर श्री. दिपक पवार सर श्री जाधव सर श्री संजू शेळके सर श्री तांबे सर श्री. शशिकांत गडदे सर श्री. नवनाथ आडे सर श्री. भागवत चांगुणे सर श्री. दत्ता कसबे सर ,श्री मच्छिंद्र श्रीरामे सर श्री.गावडे सर ,श्री. मारुती खताळ सर, श्री. अ.हमीद तांबोळी सर त्याचप्रमाणे सौ माने मॅडम,श्रीम. खताळ मॅडम श्रीम.विद्या निंबोरे मॅडम सौ.एस एस शिंदे मॅडम श्रीम.व्ही.ए.नवले मॅडम श्रीम.के के कदम मॅडम,श्रीम.ऋचा गोस्वामी मॅडमश्री. संजय राऊत, श्री. दादा ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
