महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारी साठी जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत मिशन आरंभ परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती च्या (शिऊर) इयत्ता 4थी चे 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत व 5 विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
इयत्ता चौथी जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1) सारंग प्रदीप झुंजरुक (284 गुण जिल्हा - 4 था)
2) श्रेया बळी जायभाय (282 गुण जिल्हा- 5 वी)
3) वेदांत गणेश नेटके (258 गुण जिल्हा- 17 वा)
इयत्ता चौथी तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1) भक्ती भरत काळे ( 242 गुण तालुक्यात प्रथम)
2) सावी सुभाष नेटके ( 238 गुण तालुक्यात- दुसरी)
3) आराध्य परशुराम नागरगोजे
(234 गुण तालुक्यात- चौथा)
4) श्रावणी गणेश कडू
(224 गुण तालुक्यात- सातवी)
5) साक्षी कृष्णाजी कदम (174 गुण)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री नरवडे साहेब, केंद्रप्रमुख श्री मोहिते साहेब, श्री गायकवाड साहेब, श्री बडे साहेब,श्री निकम साहेब, शिऊर गावचे सरपंच सौ गिरजाताई उतेकर, उपसरपंच प्रियंका तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य श्री बदाम निंबाळकर, श्री आजीनाथ निकम, सौ राजश्री लटके शिक्षणप्रेमी नागरिक सुशील काळे ,महादेव झरकर, नानासाहेब सावंत, शरद निकम, तुषार चव्हाण, नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Tags
शैक्षणिक