सुजय विखेंच्या प्रचार कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
महायुतीचे उमेदवार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या जामखेड शहरातील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, विनायक देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, शहराध्यक्ष पवन राळेभात, माजी सभापती डाॅ. भगवान मुरूमकर, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, तुषार पवार, अमीत चिंतामणी , ॲड.बंकट बारवकर, मनोज कुलकर्णी ,संध्या सोनवणे, तात्याराम पोकळे, संजीवनी पाटील, दिपाली गर्जे, बापु शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजपाचे शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केले. तर आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले.




Post a Comment

Previous Post Next Post