सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली जखमींना मदत

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील आरोळे वस्तीवर मोटरसायकल अपघात झाला असा फोन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना आला कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन संतोष सुराणा यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले परंतु त्या अगोदर गणेश वराट आणि पप्पू निमोणकर यांनी लक्ष्मण टेकाळे मुक्काम पोस्ट पाडळी तालुका जामखेड या व्यक्तीस मोटरसायकलवर खर्डा चौकात आणले होते ताबडतोब कोठारी यांच्या अंबुलन्स मध्ये त्यास टाकून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्याच्या डोळ्याला फार मार लागला होता डोक्याला मार लागलेला आहे रक्त खूप गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. मनोज शिंदे यांनी त्यास टाके घेऊन रक्तस्राव बंद केला आहे
कोठारी यांनी नातेवाईकांना फोन करून माहिती दिलेली आहे
महत्त्वाचे म्हणजे १२ दिवसात १० अपघात दोन ठार तर ९ जखमी

Post a Comment

Previous Post Next Post