उद्योगपती चंदूलाल कोठारी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अहमदनगर येथे अंतिम संस्कार करण्यात आले


जामखेड प्रतिनिधी दि २५/८/२०२३ 

जामखेड येथील मूळ रहिवासी तसेच सध्या अहमदनगर येथे वास्तव्य असलेले चंदुलाल कोठारी वय ९६ वर्ष यांचे अहमदनगर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ तीन कांतीलाल, अमृत, अनिल तसेच नातू अमित, आनंद ,आदेश ,अक्षय आगम, आशिष, अंकित कोठारी एक मुलगी बेबी सुभाष सोनीमंडलेचा सुना नातवंडे असा परिवार आहे त्याचेंवर दि २५/८/२०२३ रोजी अहमदनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले 
   स्व. चंदुलाल कोठारी हे जामखेड जैन श्रावक संघाचे ट्रस्टी आहेत तसेच दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे (विद्यालयाचे) माजी संचालक, आणि जामखेड येथील डॉक्टर आरोळे हॉस्पिटल यांना त्यांनी सात एकर जमीन देऊन दवाखाना चालू केला. कोठारी यांचे अहमदनगर, श्रीरामपूर, कडा अहमदनगर जामखेड येथे चंदुकाका ज्वेलर्स , चंदूकाका ज्वेल्स नावाने दुकान आहे जामखेड येथे कोठारी ज्वेलर्स, आशीर्वाद एंटरप्राइज या सर्वांचे संस्थापक चंदुलाल कोठारी होत जिल्हात बांधकाम क्षेत्रात मोठे ठसा योगदान आहे ते सतत गोरगरिबांना सतत मदत करणारे, जैन साधुसंतांची सेवा करणे दानशूर व्यक्तिमत्व होते 
अंत्यसंस्कार वेळी , अभिषेक कळमकर, प्रेमराज बोथरा,बाबूसेठ लोढा , अण्णासेठ मुनोत ,अनिलशेठ पोखरणा, धरमचंद कोठारी, कचरू शेठ लुंकड , पोपटलाल भंडारी, प्रशांत बोकरिया, गौतमचंद कोचेटा, डॉ. शोभा आरोळे,कांतिलाल कोचेटा, संजय नहार, मोहनलाल भंडारी
,राजेंद्र बोथरा ,अभय मुथा, किशोर पोखरणा,मनोज दुग्गड ,सतीश चोपडा ,राजेंद्र तातेड, अजित सुराणा , नितीन सोनीमंडलेचा राहुल सोनी मंडलेचा प्रफुल्ल सोळंकी, अंकित अबड, मनोज सेठिया,अशोक चोरडिया, अशोक शिंगवी, अशोक पितळे, विनोद बेदमुथ्था ,प्रशांत बोरा, राहुल राखेचा, मनोज दुगड्ड, निलेश कटारिया निलेश दुधेड़िया, लखीचंद बाफना, श्रेनिक नहार,सुभाष भंडारी, अनिल मेहेर ,अनिल चौकटे ,कुंदनमल भंडारी ,पिंटू बोरा ,दिलीप गुगळे, रमेश बाफना, आनंद देसरडा, संतोष नहार, प्रशांत नहार,नितीन सोळंकी ,महावीर बाफना ,सचिन भळगट, प्रकाश भळगट ,अनंता कुलकर्णी ,डॉ. एकनाथ मुंडे, डॉ प्रताप गायकवाड, मिसाळ भाऊसाहेब ,चंदूशेठ बेदमुथा, मामा लोढा ,सतीश बोथरा, प्रमोद बोगावात, किसन चिंतामणी, बाळू शेटे,रतन म्हत्रे, सुवर्ण कुमार ओस्तवाल , अजय बलाई, अभय बलाई,
        अहमदनगर व जामखेड कोठारी परिवार मोठा आहे राजकीय, सामाजिक ,व्यापारी अशा क्षेत्रात ,ॲड. अशोक, डॉ. रमेश ,विजय , जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल, सुमतीलाल, अमृत,अनिल, सुनील, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य राजेंद्र , जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, पारस कोठारी यांचे नाव आहे

Post a Comment

Previous Post Next Post