जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जवळा ग्रामपंचायतसह मतेवाडी, मुंजेवाडी अश्या तीन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक नोटीस प्रसिद्ध १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २ अर्ज विक्री व स्विकृती, अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर, अर्ज मागे घेणे २५ ऑक्टोबर दुपारी ३:०० वाजेपर्यंत, चिन्ह वाटप २५ ऑक्टोबर दुपारी ३:०० वाजेनंतर, मतदान ५ नोव्हेंबर, मतमोजणी व निकाल दि. ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.