जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी कुंदनमल भंडारी यांची निवड व्हावी - जैन समाजाची इच्छा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :

जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी कुंदनमल भंडारी यांची निवड व्हावी अशी जैन समाजाची इच्छा आहे. 

जैन श्रावक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे.
कुंदनमल भंडारी हे समाजासाठी पूर्ण वेळ देतात व समाजाच्या कार्यासाठी ते निस्वार्थपणे सेवा करू शकतात अशी समाजाला खात्री आहे. त्यामुळे जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी कुंदनमल भंडारी यांची निवड व्हावी अशी इच्छा जैन समाजातील बांधवांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post