महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
अहमदनगर जिल्हा परिषदेने नव्याने सुरू केलेल्या मिशन आरंभ शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत पिंपरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वामन सूर्यकांत ढवळे याने 210 गुण मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत पंचविसावा क्रमांक मिळविला. तर तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड चे सात विद्यार्थी चमकले आहेत.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढील प्रमाणे
1.) अनिरुद्ध बापू रोही 182 गुण
2) इंद्रजीत रोही १८० गुण
3) सुयश लिंबाजी ढवळे 164 गुण
4) प्रणव महादेव कदम 156 गुण
5) यश बापूराव गाडेकर 146 गुण
6) स्वप्निल अशोक ढवळे 136 गुण
7) तृप्ती धनंजय लबडे 136 गुण
मिशन आरंभ नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तालुकास्तरीय गुणवत्ता यादी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड इयत्ता चौथीचे दोन विद्यार्थी
1) प्रतिक बाबासाहेब रोही 210 गुण
2) स्वामिनी विलास शिंदे 190 गुण
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे इयत्ता सातवी श्री रवींद्र इंगोले सर वर्गशिक्षक श्री शिंदे सर व इयत्ता चौथी साठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका श्रीम . जरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांना मुख्याध्यापक श्री भोसले सर श्री सरोदे सर श्री कोथमीरे सर श्री भगवान साळुंखे सर श्री मधुरकर सर या शिक्षकांचे ही मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ साहेब गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब धनवे साहेब विस्तार अधिकारी श्री सुनील जाधव साहेब केंद्रप्रमुख श्री विक्रम बडे साहेब व पिंपरखेड ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .
Tags
शैक्षणिक